Akshay Kumar आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सरफिरा असं या चित्रपटाचे नाव असून यातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार आहे.
Bade Miyan Chote Miyan Leaked Online'बडे मियाँ छोटे मियाँ' ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे.
Welcome to the Jungle : 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा सिनेमा 'वेलकम टू द जंगल'ची (Welcome to the Jungle ) क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
Maidan OTT Release Date: ईदच्या मुहूर्तावर अजय देवगण (Ajay Devgan) 'मैदान' (Maidan Movie) हा चित्रपट घेऊन आला.
Akshay Kumar Films: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar Films) आजकाल काही खास घडत नाहीये.
Sanjay Dutt Left Welcome 3: 'वेलकम' फ्रँचायझीच्या 'वेलकम टू द जंगल' या बहुप्रतिक्षित तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Tiger Shroff Gets Karan Johar: टायगर श्रॉफसाठी गेली 3 वर्षे काही खास नव्हती. 2020 मध्ये त्याने शेवटच्या 'बागी 3' हा हिट चित्रपट दिला होता.
Rajkumar Rao हा वैविध्यपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो. यावेळी ‘श्रीकांत’मधील त्याच्या अभिनयासाठी अक्षय कुमारने त्याचं कौतुक केलं.
Kannappa Teaser Date Release: साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि अक्षय कुमार यांचा 'कन्नप्पा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.
Housefull 5 Shooting : बॉलिवूडची (Bollywood) कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल' (Housefull 5 Movie) गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे.