Nilesh Lanke यांनी अहिल्यानगरमध्ये सीनाला पूराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकारी-ठेकेदारांवर टीका केली.
Eknath Khadase यांनी मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे (Khadse) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आव्हान देत उत्तर दिलं आहे.