लोकप्रिय म्युझिकल ड्रामा मालिका बंधिश बैंडिट्स Season 2 ने 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम वेब सीरीज पुरस्कार जिंकला.
Priya Bapat : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटांमध्ये रसिकांची मनं जिंकणारी प्रिया बापट
Farzi Season 2: शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'फर्जी' या वेब सिरीजद्वारे (Farzi Web Series) ओटीटीच्या (OTT) जगात प्रवेश केला.
8 Don 75 Movie : अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं '8 दोन 75' फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
Mirzapur Season 3 Anangsha Biswas: 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बहुप्रतिक्षित सिरीज मिर्झापूर सीझन 3 गेल्या आठवड्यात ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला.
Mirzapur 3: अली फजलने (Ali Fazal) एक व्हिडिओ शेअर करून 'मिर्झापूर 3 'च्या (Mirzapur 3 ) रिलीजविषयी मोठी अपडेट समोर आली.
Mirzapur 3 : पंकज त्रिपाठीची 'मिर्झापूर 3' संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यावरुन चाहते या सिरिजच्या रिलीज डेटचा अंदाज लावत आहेत.
Panchayat 3 Trailer Out : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज असलेल्या पंचायत -3 चा ( Panchayat Season 3 Trailer) ट्रेलर रिलीज झाला आहे.
Panchayat Season 3 Release Date: जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Panchayat 3 Release Date: 'पंचायत सीझन 3' लवकरच ओटीटीवर (OTT ) येण्यासाठी सज्ज आहे. ही या वर्षातील बहुप्रतिक्षित मालिकांपैकी एक आहे.