US Army Chopper : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अमेरिकन विमानातील सर्व 64 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
American Airlines: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार ख्रिसमसपूर्वी अमेरिकन एअरलाइन्सने आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.