काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतील दोन अधिकृत उमेदवारांनी अचानक पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.