Anand Paranjpe : महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
Ajit Pawar Group Anand Paranjpe On Anjali Damania : राज्यात संतोष देशमुख हत्या (Santosh Dighe) प्रकरणामुळे वातावरण तापलेलं आहे. काही सत्ताधारी नेते अन् विरोधी पक्षाने मंत्री धनंजय मुंडेंची मागणी लावून धरलीय. पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) आरोपांची बरसात केली होती. त्यावरून आता अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मुख्य […]