Anjali Damania Allegations On Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषीमंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर राजकारण सुरू झालंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. या आदेशात अनेक त्रुटी आहेत. सरकारच्या […]