Anna Hazare On PM Modi : मतचोरीवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारविरोधात बोलत नसल्याने त्यांना पुण्यात लक्ष्य करण्यात आले. यावर लेट्सअप मराठीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची (Anna Hazare) मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर (PM Modi) भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला कधी फोन आला नाही. […]