Ahmednagar : अनेक वर्षांपासून श्री राम जन्मभूमी आयोध्या (Ayodhya)येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ […]