‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाच्या तालमीला बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक अनुपम खेर उपस्थित राहिले.
Anupam Kher: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटोअसलेली ५०० रुपयांची नोट (Currency Note) खूप चर्चेत आहे. यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घ्या.