Avkarika या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
Avkarika Movie : रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत 'अवकारीका' (Avkarika) हा चित्रपट 1 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.