- Home »
- Ashok Chavan BJP
Ashok Chavan BJP
अहिल्यादेवींचं प्रशासन अन् देवाभाऊंची तयारी, अमित शाहांसमोर अशोक चव्हाणांचा विजयी ‘शंखनाद’
MP Ashok Chavan In Amit Shah Sabha At Nanded : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नांदेडमधून (Nanded) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद केलाय. तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार तयारी केल्याचं अधोरेखीत करीत त्यांनी अमित शाहांसमोर विजयी शंखनाद देखील केला आहे. यावेळी माजी […]
अशोक चव्हाणांसोबत आमदार जाणार? पृथ्वीराज चव्हाणांकडून चर्चेला फुलस्टॉप
Pruthviraj Chavan News : काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये उडी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत विदर्भातील काही आजी माजी आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला. मात्र, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी चर्चेला फुलस्टॉप देऊन टाकला आहे. अशोक चव्हाणांसोबत आमदारही […]
