- Home »
- Assembly Election News
Assembly Election News
मर्दांच्या पक्ष प्रमुखाने एवढे घाबरायचे कारण काय? लोकशाही अन् नियतीच्या दरबारात समान न्याय ; शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray On Bag Inspection : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल वणी दौऱ्यावर होते. तेथे पोहोचताच हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यादेखील बॅगची तपासणी करा, […]
विरोधी उमेदवारांकडे 20 ते 25 कोटी पोहोचले; संजय राऊतांचा गंभीर आरोप
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Sanjay Raut Criticized On Uddhav Thackerays Bag Inspection In Wani : उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) सोमवार वणी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने वणीला दाखल झाले होते. हेलिपॅडवर ठाकरेंचे हेलिकॉप्टर पोहोचताच अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त […]
आमदार आशुतोष काळे उद्या भरणार अर्ज; सुनिल तटकरे अन् सयाजी शिंदेंची असणार उपस्थिती
कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंसह ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.
