दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना आज, शनिवार (दि 21 सप्टेंबर)रोजी शपथ घेणार आहेत.