- Home »
- Atul Benke
Atul Benke
राजकारणात फडतूस माणसांची नोंद घ्यायची नसते, शरद पवारांचा अतुल बेनकेंवर निशाणा
राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधानं करतात, त्यांची नोंद घ्यायची नसते, शरद पवारांची अतुल बेनकेंवर टीका
बिबट्याची डरकाळी जुन्नरमध्येच! बेनके, सोनवणेंच्या लढ्याला यश, बिबट सफारी प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार अतुल बेनके आणि शिवसेना नेते, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज (5 फेब्रुवारी) मंजुरी दिली आहे. जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या पर्यटनवाढीसाठी उपयोगी असल्याचा दावा करत जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरु करण्यासाठी ते आग्रही होते. त्यादृष्टीने सातत्याने […]
जुन्नरमध्ये शरद पवार गटाला खिंडार; अतुल बेनकेंचा रामराम, अजित पवारांचा धरला हात
Atul Benke News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे 40 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आमदार अतुल बेनके (Atul Benke News) यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकला आहे. अतुल बेनके यांनी आता पुढील काळात अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा असल्याचं मानलं जात आहे. शेअर बाजारात मोठी […]
Sharad Pawar यांनी अतुल बेनकेंना पर्याय शोधला? काँग्रेस युवा नेते म्हटले पवारांनी संधी दिल्यास…
Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडनंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत. यात अनेक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके कोणत्या गटात आहोत? ही भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी जुन्नरमध्ये अतुल बेनके यांना नवा पर्याय शोधल्याची […]
‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]
