Australia vs India Champions Trophy Semifinal: चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy) पहिला सेमीफायनलचा सामना भारत (India ) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) दुबईत होत आहे.प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या (73) आणि अॅलेक्स कॅरी (61) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन, तर फिरकी […]