BREAKING
- Home »
- Ayush Komkar Murder
Ayush Komkar Murder
पुण्यातील गॅंगवॉर थांबेना : आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाला गोळ्या झाडून संपविले
Pune Gang War Murder आयुषच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेवर कोंढव्यात गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांनी घेतलं मनावर..बंडू आंदेकरला मध्यरात्री नाना पेठेत आणून घराची झाडाझडती…
आयुष कोमकर हत्या प्रकरणी तपासासाठी मुख्य आरोपींपैकी बंडू राणोजी आंदेकर याला पोलिसांनी नाना पेठेत आणून त्याच्या घराची झाडाझडती घेतली.
‘इथे फक्त आंदेकरच…!’ आयुषवर झाडल्या धडाधड 9 गोळ्या; वडिल पॅरोलवर बाहेर, आज अंत्यसंस्कार
18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आम्हाला त्याचा अंदाज कधी आला नाही; आयुष कोमकर हत्येबाबात आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?
गुंड स्वतःच्या भाच्याची हत्या करतील असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी कबुली पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यानी दिली.
राजद’चं नेतृत्व लालू प्रसादांकडून चिरंजीवाकडं, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी तेजस्वी यांची निवड
17 minutes ago
ब्रेकिंग! चीनमध्ये मोठी कारवाई; लष्कर उपप्रमुख झांग युक्सिया यांना अटक, जनरल जवळजवळ संपले
21 minutes ago
प्रजासत्ताक दिनाची राजधानी दिल्लीत जोमात तयारी; कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची थीम
1 hour ago
‘फाइटर’ला 2 वर्षे पूर्ण: ऋषभ साहनीने गुरूचे मानले आभार, सांगितला हा जादुई प्रवास
2 hours ago
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार २०२६ जाहीर, रघुवीर खेडकर यांच्यासह वाचा 45 जणांची यादी
2 hours ago
