Ayushmann Khurrana win Future Leader for One Asia award : बॉलिवूड सुपरस्टार आणि तरुणाईचे प्रेरणास्थान आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांनी 22व्या अनफॉरगेटेबल गाला मध्ये ‘फ्युचर लीडर फॉर वन एशिया’ पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. कॅरॅक्टर मीडिया आणि गोल्डन टीव्ही यांनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात आयुष्मान यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात (Ayushmann Khurrana Movie) आला. […]