Bahar Nava : ‘असंभव’ चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बहर नवा’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात कोमल भावनांची एक सुरेल लहर निर्माण करतंय.