'पुरुष' नाटकाच्या प्रयोगावेळी शरद पोक्षेंना (Sharad Ponkshe) काहीच आठवेना आणि त्यांना प्रेक्षकांची माफी मागून प्रयोग रद्द करावा लागला.