Tanaji Sawant son was going Bangkok while rumors of kidnaping : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती मात्र ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून ते व त्यांचे मित्र हे विमानाने बँकॉकला चालले होते. त्याचवेळी वडील तानाजी सावंत यांनी सर्व […]