Bank News : आजकाल अनेक क्षेत्रांमध्ये 5 दिवसांचा आठवडा म्हणजेच आठवड्यातून (Bank) फक्त पाच दिवस काम आणि शनिवार-रविवार साप्ताहिक सुट्टी असा नियम करण्यात आला आहे. आता बँकांमध्ये देखील असा नियम लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता दर शनिवारी बँकांमध्ये सुट्टी असणार असल्याचं म्हटलं जातं होतं. येणाऱ्या काळात बँका फक्त सोमवार ते शुक्रवार काम करतील. कारण […]