नगर : नगर अर्बन बँक अपहार (Nagar Urban Bank Scam) प्रकरणातील आणखी एका आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज वासूमल मोतियानी (Manoj Vasumal Motiani) (वय ३४, रा. मारुती मंदिराजवळ, सावेडी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. महत्वाची बातमी! […]