Bharati Gosavi : ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी (वय 84) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली