मिळालेल्या माहितीनुसार, भारती सिंह हिने बाळाला जन्म दिला असून भारतीला मुलगा झाला आहे. आज सकाळी ही बातमी आली.