Hathras Stampede Case : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबा यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घटना घडली
Who Is Bhole Baba : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबा (Bhole Baba) सत्संगात चेंगराचेंगरी झाली.