पुणे : राजगुरुनगर या ठिकाणी कॉलेजला गेलेली ती तरुणी अचानक बेपत्ता झाली होती.. सर्वत्र तिचा शोध सुरू होता.. मात्र ती कुठेच सापडत नव्हती.. तपास सुरू असतानाच एक सीसीटीव्ही समोर आलं.. ज्यामध्येही तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून जाताना दिसली.. आणि त्या दृष्टीने तपास सुरू असतानाच एक नको असणारी बातमी समोर आली.. या तरुणीचा भीमा नदीपात्रात मृतदेह […]