काश्मीरमध्ये १०० टक्के हिंदू होते. आज तिथली काय परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे.
BJP MLA Gopichand Padalkarजयंत पाटील यांच्या वरती थेट टीका केली. त्यावेळी मात्र त्यांची जीभ घसरल्याचा पाहायला मिळालं.