BJP Plan Against Udhhav Thackeray And Raj Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक अजून जाहीर झालेली नसली, तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, 18 वर्षांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एका […]