Mumbai BJP New President Pravin Darekar Or Amit Satam : सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. मंडल अध्यक्षांपासून थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर मुंबईत भाजप भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईचे (Mumbai) भाजपचे अध्यक्ष बदलणार […]