केडीएमसी महापालिकेत तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने हॅट्रिक केली असून तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला.