- Home »
- blockbuster
blockbuster
अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांचं ग्रँड कमबॅक; 1000 कोटींच्या मायथॉलॉजिकल प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र
आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा एकत्र; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह.
राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ला 11 वर्षे पूर्ण! भैरों सिंह बनताना संजय दत्तची बीटीएस झलक समोर
2014साली प्रदर्शित झालेल्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित पीके’ चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण; बिहाइंड-द-सीन्स व्हायरल
‘कैरी’ चित्रपटात अनुभवायला मिळणार सिद्धार्थ जाधव-सायली संजीवची मैत्री; 12 डिसेंबरपासून चिपत्रगृहात होणार प्रदर्शित
मैत्री आपल्या मित्र-मैत्रिणीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. अशीच मैत्री आता आगामी 'कैरी' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चा खास सन्मान; लंडनमधील लीसेस्टर स्क्वेअरमध्ये राज, सिमरनच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण
DDLJ मधील प्रतिष्ठित भूमिकांचा सन्मान म्हणून शाहरुख खान आणि काजोल यांच्या कांस्य पुतळ्याचे आज लीसेस्टर स्क्वेअर येथे अनावरण
Box Office: ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीच्या ‘देवरा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी
Devara Part 1 Box Office Collection Day 1: ज्युनियर एनटीआरआणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्टारर 'देवरा पार्ट 1' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
GOAT OTT: ‘गोट’ सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
GOAT OTT Release Date: थलपथी विजयचा (Thalapathy Vijay) ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (GOAT) 'गोट' 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘कल्की’ आता ओटीटीवर, पण यातही आहे मोठा ट्विस्ट
Kalki 2898 AD OTT Release Date : 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ( Kalki 2898 AD Movie) ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
