- Home »
- BMC Elections
BMC Elections
आगामी निवडणुकांचं प्लॅनिंग अन् CM फडणवीसांची स्क्रिप्ट…भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी केला मोठा खुलासा
BJP New State President Ravindra Chavan Interview : भाजपचे (BJP) नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात (Ravindra Chavan Interview) मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (BMC Election) प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ […]
मुंबई, पुणे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर! समोर आली महत्त्वाची अपडेट
Maharashtra Municipal Elections Postponed : राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Maharashtra Municipal Elections) बिगुल वाजलंय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता मतदानाची लगबग सुरू झाली होती. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिले होते. त्यानंतरच निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, (Maharashtra Politics) नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका […]
मुंबई महापालिका ठाकरे गट स्वबळावर लढणार? राऊतांच्या वक्तव्यातून मोठे संकेत
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
