BMC Provided Facilities For Maratha Protest : आझाद मैदानावर (Maratha Protest) सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) पाणी, शौचालये आणि आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आंदोलकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय (Manoj Jarange Patil) होऊ नये, यासाठी पालिकेने विशेष पावले उचलली आहेत. पाणी टँकर्स आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पालिकेने एकूण […]