- Home »
- bollywood
bollywood
नेहा पेंडसेचा खास कान्स डेब्यू! रेड कार्पेटवर खास अदा अन् ग्लॅमरचा जलवा…
Actress Neha Pendse Debut At Cannes Festival : मराठी सोबतीने हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे (Neha Pendse). अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत (Cannes Festival) असते. तिच्या कमालीच्या फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याचं कारण देखील तितकंच (Bollywood News) खास आहे. मराठीबरोबरच नेहाने […]
‘वॉर 2’ चा टीझर रिलीज! हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या आगामी अॅक्शन चित्रपटाची झलक
Hrithik Roshan Jr NTR Film War 2 Teaser Out : काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनने NTR चा वाढदिवस यावर्षी धमाकेदार असेल, असे वचन दिले होते. त्याच अनुषंगाने 2025 मधील दोन महान सिनेमॅटिक आयकॉन हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि NTR यांच्या ‘वॉर 2’ चा टीझर (War 2) आज प्रदर्शित झाला. कियारा मुख्य भूमिकेत आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित […]
अक्षय कुमारने परेश रावलला धाडली 25 कोटींची नोटीस; ‘या’ कारणाने संतापला ‘राजू’
अक्षय कुमारने सरळ परेश रावल यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे.
‘चिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च! ‘या’ तारखेपासून चित्रपटगृहात
Chidiya Movie Trailer Launch : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला ‘चिडिया’ हा चित्रपट (Chidiya Movie) येत्या 30 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा (Bollywood) ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटातून (Hindi Movie) एक हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया […]
मी शाहरुखसारखा स्टारडम… दाऊदच्या पैशांचा इंडस्ट्रीत वापर, अनु अग्रवाल यांनी केले धक्कादायक खुलासे
Anu Aggarwal Statement on Bollywood Dawood Ibrahim Shahrukh Khan : ‘आशिकी’ (Aashiqui) चित्रपटातून स्टार बनलेली अभिनेत्री अनु अग्रवाल गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अलीकडेच बॉलिवूडच्या (Bollywood) बदलत्या काळाबद्दल बोलताना त्यांनी एक मोठा खुलासा केलाय, खरं तरं लोकं अशा गोष्टी लपवून ठेवणे पसंत करतात. खरं तर अनुने (Anu Aggarwal) 90 च्या दशकाची आठवण करून […]
एका दिग्दर्शकाने मला ब्लाउज काढण्यासाठी.. बॉलिवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा ‘तो’ प्रसंग काय?
दिग्दर्शक पुढे म्हणाले, मी माधुरीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, ही खूप महत्त्वाची परिस्थिती आहे आणि मी हा सीन पहिल्याच
‘भूतकाळातून सुटका अशक्य ; ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Jaaran Teaser : ‘जारण’च्या थरारक पोस्टर्सने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपटाचे पोस्टर्स पाहून सगळ्यांच्याच मनात
हृतिक रोशन एनटीआर साठी ‘वॉर 2’ सोबत आणणार धमाकेदार बर्थडे सरप्राइझ!
Hrithik Roshan : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने (Hrithik Roshan) सोशल मीडियावर खळबळ उडवत स्पष्ट केलं आहे की तो एनटीआरसाठी
Ind Pak War : ‘…दे दिया सिंदूर’, अखेर बिग बींनी मौन सोडले! पहलगाम हल्ल्याच्या 19 दिवसांनंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट
Amitabh Bachchan Reaction On Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांना क्रूरपणे मारले होते. लोकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या (Operation Sindoor) केली. या हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर 7 मे रोजी भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. तेव्हापासून पाकिस्तान […]
Video : बॉलिवूड खूप वाईट, ही फेक इंडस्ट्री….; इरफान खानचा लेक ओक्साबोक्सी रडला, व्हिडिओ व्हायरल…
बाबिल खानने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये बाबिल हा ओक्साबोक्शी रडताना दिसतोय.