Shah Rukh Khan : बॉलिवूडचा (Bollywood) ‘बादशाह’ शाहरुख (Shah Rukh Khan) हा जगभरात प्रसिद्ध अभिनेता आहे. जगभरातील चाहते शाहरुख खानच्या चित्रपटांचे आणि त्याच्या आकर्षणाचे वेड आहेत. हॉलिवूडमध्ये (Hollywood) ‘किंग खान’ कधी दिसणार, अशी इच्छा शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांना आहे. आता या मुद्द्यावर शाहरुख खानने भाष्य केले आहे. आज 14 फेब्रुवारीला शाहरुख दुबईत आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट […]
Anil Kapoor: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हे सिनेसृष्टीचा आयकॉन मानले जातात. त्यांच्या प्रत्येक भूमिका या काही ना काही देऊन जातात. अनेक पात्रांसह इंडस्ट्रीत स्वत:साठी एक अनोखं स्थान निर्माण त्यांनी केलं आहे. अनिल कपूर हे चार दशकांहून अधिक काळ अभिनय करत असून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ॲनिमल’ (Animal) आणि […]
Aditya Narayan Controversy: बॉलिवूड (Bollywood) गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या खूप ट्रोल होत आहेत. आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यामध्ये तो छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये एका कॉन्सर्टमध्ये चाहत्याला त्याने माइकने मारताना आणि त्याचा फोन गर्दीत फेकताना पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (social media) आदित्यवर बोचरी टीका होत आहे. […]
Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 5 : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. दिवसेंदिवस कमाईत घट होत असल्याचे चित्र आहे. शाहीद कपूर आणि निर्मात्यांना आशा आहे की व्हॅलेंटाईन […]
Bhool Bhulaiya 3 Release Date Out: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यनने (Karthik Aaryan) ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiya) फ्रँचायझीच्या दुसऱ्या भागात त्याच्या कामाने सर्वांची मने जिंकली. अशा परिस्थितीत आता हा अभिनेता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल जोरदार चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiya 3) मधील मुख्य अभिनेत्रीची जोरदार चर्चा आहे. रोज नवनवीन नावं […]
Sai Tamhankar On OTT platform: ‘श्री देवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) च्या रिलीज नंतर सई ताम्हणकर (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठवड्यात सईचा मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT ) झळकली. आणि सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली ती नेटफ्लिक्स वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ या चित्रपटातून. […]
Bhumi Pednekar On Bhakshak Movie: बॉलीवूड (Bollywood) स्टार भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ‘भक्षक’ मधील (Bhakshak Movie) तिच्या शानदार अभिनयासाठी मिळणाऱ्या प्रेमाने उत्साहित आहे. भूमीला तिच्या थ्रिलरमध्ये आश्चर्यकारकपणे हुशार परंतु चमकदार अभिनयासाठी सर्वानुमते प्रशंसा मिळत आहे, ज्यामध्ये तिने एका धाडसी पत्रकाराची भूमिका केली आहे जी एका मुलीच्या तस्करीची वाचा फोड़ते. भूमीला खूप आनंद झाला आहे की, […]
Ankita Lokhande: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री अंकिताने आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे. अलीकडेच अंकिता बिग बॉस 17 मध्ये (Bigg Boss 17) एक प्रख्यात स्पर्धक म्हणून उत्तम खेळली आणि तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. स्वतःसाठी उभ राहून खेळून सगळ्यांना कायम ती तोडीस तोड देऊन खेळणारी अभिनेत्री ठरली आहे. […]