- Home »
- bollywood
bollywood
ना शाहरुख…ना रजनीकांत…ना प्रभास, ‘या’ अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला!
Highest Grossing Actor: 2020 नंतर, बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले होते. चित्रपटांची शूटिंग बंद पडली आणि चित्रपटगृहेही बंद करावी लागली. मात्र, आता परिस्थिती पूर्वीसारखी सामान्य झाली आहे. आज अशा एका स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. तो शाहरुख खान (Shah Rukh Khan) […]
Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर
Pushpa 2 Vs Singham 2: बॉलीवूड (Bollywood) असो किंवा दक्षिण बॉक्स ऑफिसवर (box office) चित्रपटांचा संघर्ष सामान्य आहे. पण, जेव्हा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे लागलेले असते. (Bollywood Vs South 2024) याचा थेट परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. अशा परिस्थितीत 2024 सालचा मोठा संघर्ष होणार बघायला मिळणार आहे. या वर्षी […]
Ayushmann Khurrana: ‘2024 मध्ये अनोख्या शैलींचा प्रयोग करणार, अभिनेत्याचा खुलासा म्हणाला…
Ayushmann Khurrana : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे या सिनेमाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा देखील पार केला होता. अशातच आता आगामी चित्रपटांबद्दल अत्यंत रोमांचित झाला आहे. अभिनेता लवकरच आगामी सिनेमाची […]
Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!
Bade Miyan Chote Miyan Releasing: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण अॅक्शन सुपरस्टार म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा त्याच्या 2024 मधल्या पहिल्या रिलीजसाठी सज्ज होत असून 2024 च्या ईदला रिलीज होणार्या “बडे मियाँ छोटे मियाँ” मध्ये (Bade Miyan Chote Miyan) अक्षय कुमारसह (Akshay Kumar) तो मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाभोवतीची अपेक्षा […]
Aarya 3: ‘लौट आई है शेरनी…’ सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा दमदार टीझर प्रदर्शित
Sushmita Sen Aarya 3 Teaser Release Out : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना थक्क करण्यासाठी येत आहे. (Aarya 3 Movie) आता शेरनीची परत जाण्याची वेळ आली आहे. ही अभिनेत्री तिच्या लोकप्रिय वेब सीरिज (Aarya 3 Web Series) आर्याच्या तिसऱ्या सीझनसह पुनरागमन करणार आहे. View this post […]
Sonu Sood: ‘सोनू सूदने आगामी सिनेमा ‘फतेह’बद्दल सांगितली ही खास गोष्ट !
Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ रुपेरी पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद अनेक लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या (Corona) काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Krishna- Ayesha Shroff: ‘आई अन् लेकीच्या प्रश्नांची गुगली, असा रंगला धमाल रॅपिड फायर…
Krishna Shroff Ayesha Shroff: जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff ) ही नेहमीच चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासून तशी दूर आहे. तरीही कृष्णा श्रॉफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही पाहायला मिळते. तसेच तिची आई आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) देखील ही तिच्या काळातील अभिनेत्री आणि मॉडेल होती. लहान […]
रोमान्स अन् ॲक्शनचा तडका; शिल्पा- सिद्धार्थच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’चा ट्रेलर प्रदर्शित
Indian Police Force Trailer Released Out : प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) मोस्ट अवेटेड वेब सिरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा ट्रेलर (Indian Police Force Trailer ) आता रिलीज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात बॉलिवूडची (Bollywood) फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत […]
Bhumi Pednekar : बॉलिवूड मधून गाजलेल्या अभिनेत्रीनं घेतलाय मोठा निर्णय, ‘आता ओटीटी…’
Bhumi Pednekar : बॉलिवूडची (Bollywood) बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि चाहत्यांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात अनोखी छाप सोडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने […]
Janhvi Kapoor: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करण्यावर अभिनेत्रीचा शिक्कामोर्तब? करणसमोर पोलखोल
Janhvi Kapoor KWK8: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नुकतचं करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण 8’ (Coffee with Karan 8)या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. ती बहीण खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) शोमध्ये पोहोचली होती. या शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शिक्कामोर्तब केला आहे. शिखर पहाडिया (Shikhar Pahadia) आणि कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) […]