Dunk साठी तुषार कपूर सज्ज; पहिल्यांदाच सकारणार आगळी-वेगळी भूमिका

Dunk साठी तुषार कपूर सज्ज; पहिल्यांदाच सकारणार आगळी-वेगळी भूमिका

Dunk : अभिनेता तुषार कपूर ( Tushar Kapoor ) लवकरच एका आव्हानात्मक भूमिकेसह डंक ( Dunk) या चित्रपटात चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोरा या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर अशा प्रकारची भूमिका तुषार पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

‘…तर तुतारीची पिपाणी’! शिवतारेंबद्दलच्या व्हायरल पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना तुषार म्हणाला की, डंक मधील ही आव्हानात्मक भूमिका साकारणं माझ्यासाठी परिवर्तनशील अनुभव आहे. चित्रपटाच्या टीमने ही भूमिका मला देऊन माझ्यातील अभिनयाचा नवा पैलू समोर आणला आहे. यामध्ये तुषार पहिल्यांदाट क्रूर अवतारात पाहायला भेटणार आहे. ही एका वकिलाची भूमिका आहे.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट

तर तुषारसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री निधी अग्रवाल देखील असणार आहे. तुषार आणि निधी या दोघांचाही हे ओटीपी प्लॅटफॉर्मवरील पदार्पण असणार आहे. तसेच शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि विनय पाठक त्यांचे देखील यामध्ये भूमिका असणार आहे. तर प्रेरणा अरोरासह युजेएस स्टुडिओ आणि एस के जी एंटरटेनमेंटद्वारे हा चित्रपट निर्मित करण्यात आला आहे.

follow us