Maharashtra Cabinate Meeting यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला.
Dada Bhuse यांनी हिंदी भाषेच्या निर्णयामधून आता अनिवार्य शब्द काढून टाकण्यात आला आहे. याबाबत माहिती दिली.