Muralidhar Mohol यांनी आरोप फेटाळून लावले तर आता धंगेकरांनी ट्विट करत धंगेकरांनी मोहोळांना आणखी एक इशारा दिला आहे.
Pune शहरातील अनधिकृत प्लॉटींग, अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले