मुंबई : अपघातग्रस्त रुग्णांना मिळणार १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) घेतला. (Maharashtra Govt […]
Supreme Court ने देखील मंगेशकर रूग्णालय प्रकरणानंतर रूग्णालय प्रशासन आणि सरकारला फटकारले आहे.