Chaava Movie Tax Free In Goa And Madhya Pradesh : ‘छावा’ चित्रपट (Chaava Movie) पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील दोन राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केलाय. त्यामुळे प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटावर आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मध्य प्रदेशनंतर (Madhya Pradesh) आता ‘छावा’ हा चित्रपट गोव्यातही (Goa) करमुक्त झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त […]