rent payment Feature चा वापर घरभाड्यासाठी केला जात होता. मात्र आता आरबीआय आणलेल्या नव्या नियमानुसार हा पर्याय वापरता येणार नाही.