Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट […]