इंदापूर : भुजबळांची मंत्रीपदावर वर्णी लागताच दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांनी एकहाती सत्त राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांचे मंत्रिमंडळात पुन्हा येणं उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) लाभदायक ठरलं असून, पहिल्याच दिवशी विजयाची बातमी मिळाली आहे. इंदापुरातील या निवडणुकीकडे संपूर्ण […]