Chidiya Movie Trailer Launch : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला ‘चिडिया’ हा चित्रपट (Chidiya Movie) येत्या 30 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा (Bollywood) ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटातून (Hindi Movie) एक हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया […]