Chiplun Accident Thar Overturns Rickshaw In Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun Accident) परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसात भीषण अपघात झाला. कराड-चिपळूण महामार्गावरील पिंपळी गावाजवळ भरधाव थार जीपने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला जोरदार (Thar Overturns Rickshaw) धडक दिली. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दीड वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर तातडीने वाहतूक […]
MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी […]
Jadhav vs Rane : सध्या चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल (दि. १६ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केला. जुना फोटो शेअर करत रोहित […]
Jadhav vs Rane : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच चिपळूणमधील (Chiplun) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दगडफेकीनंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल (दि. १७ फेब्रुवारी) रोजी जोरदार राडा झाला होता. पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. आता या सर्व प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी चिपळूण पोलिसांनी या […]