CM Fadnavis meets Raj Thackeray : राज्याच्या राजकारणातसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या आरएसएसच्या (Thackeray) एका बैठकीत उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भोटवीर ते मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांनी […]