मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी एका व्यक्तीने आरडाओरड सुरू केली आणि तो मुख्यमंत्र्यांकडे धावून गेला.
CM Rekha Gupta : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) केंद्रीय नेतृत्व दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.