Congress Marched In Dadar Against Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस (Congress) पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई (Pahalgam Terror Attack) करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]